एक्स्प्लोर
Kirti Sanon : सिंड्रेलासारखी सुंदर दिसतेय क्रिती सेनन, चाहतेही झाले फिदा
Kirti Sanon : सिंड्रेलासारखी सुंदर दिसतेय क्रिती सेनन, चाहतेही झाले फिदा
1/6

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या चर्चेत आहे. क्रिती सेनन सध्या आगामी चित्रपट बच्चन पांडेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट प्रमोशन दरम्यान क्रिती वेगवेगळा लूक ट्राय करतेय. ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो-सोशल मीडिया)
2/6

क्रिती सेननने रविवारी एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. या सोहळ्यात ती सिंड्रेलासारखी सुंदर दिसत होती.
Published at : 14 Mar 2022 11:23 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























