एक्स्प्लोर
Kareena Kapoor पासून Malaika Arora पर्यंतच्या अभिनेत्री चेहरा टवटवीत दिसण्यासाठी करतात या ब्यूटी टिप्सचा वापर
बॉलिवूड अभिनेत्री
1/5

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री त्वचेची काळजी घेण्यासाठी पारंपारिक आणि घरगूती उपायांचा वापर करतात. प्रियंका चोप्रा चेहऱ्यावर लावण्यासाठी पारंपारिक फेसपॅकचा वापर करते. दही, ओट्स आणि त्यात हळद मिक्स करून त्याची पेस्ट बनवून ती चेहऱ्यावर लावते. त्यानंतर अर्धा तासाने कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करते. प्रियंका सांगते की, हा घरगूती उपाय तिचा चेहरा स्वच्छ करण्यासोबत तेजस्वीदेखील करतो.
2/5

करिश्मा कपूर आणि करीना कपूर चेहरा सुंदर बनविण्यासाठी माचा फेसपॅकचा वापर करतात. माचा हा एक ग्रीन-टीचाच प्रकार आहे. माचामध्ये अँटी-ऑक्सीडंट आणि अँटी-इंफ्लॅमेंट्रीचा समावेश असतो. हा तयार फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला रेडिअंट ग्लो येतो. माचामध्ये क्लोरोफिलदेखील अधिक प्रमाणात असतं. ते त्वचेच्या आत जाऊन त्वचेला गुलाबीपणा मिळवून देतं.
Published at : 18 Mar 2021 10:59 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























