एक्स्प्लोर
Disha Patani in Riksha : विमानात प्रवास करणाऱ्या दिशा पाटनीला करावा लागला रिक्षाने प्रवास!
DISHA
1/6

दिशा पाटनी ही अभिनेत्री अनेक बॉलीवूड चित्रपटांमधून तुमच्यासमोर आली आहे. दिशा ही आलिशान आयुष्य जगणाऱ्यांपैकी एक आहे. तिच्या स्वत:च्या अनेक गाड्या आहेत, ती विमानाने प्रवास करते. मात्र असं काय झालं की दिशाला चक्क रिक्षाने प्रवास करावा लागला? जाणून घ्या...
2/6

दिशा पाटनीचा नुकताच एक फोटो व्हायरल झाला, या फोटोमध्ये दिशा मुंबईच्या रिक्षामध्ये बसलेली दिसली. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावर दिशाचे चागते प्रतिक्रिया देत कमेंट्समध्ये अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.
Published at : 12 Mar 2021 07:54 AM (IST)
आणखी पाहा























