एक्स्प्लोर
In Pics | Abhishek Bachchan हून ऐश्वर्याची कमाई जास्त; जाणून घ्या तिचं वार्षिक उत्पन्न
ai
1/6

1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब मिळवल्यानंतर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय हिनं कलाविश्वात पदार्पण केलं. आतापर्यंतचा तिचा प्रवास हेवा वाटेल असाच होता.
2/6

ऐश्वर्या राय हिची रुपेरी पडद्यावरील भूमिका ज्याप्रमाणे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते त्याचप्रमाणे खऱ्याखुऱ्या जीवनातही ती अनेकांपुढे आदर्श प्रस्थापित करते. 2007 मध्ये ऐश्वर्यानं अभिनेता अभिषेक बच्चन याच्याशी लग्नगाठ बांधली. बी- टाऊनमधील स्टार कपल्सच्या यादीत या जोडीची गणती होते.
Published at : 27 Mar 2021 04:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग























