एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bobby Deol: 'अॅनिमल'मुळे चर्चेत असणाऱ्या बॉबी देओलचे 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज घरबसल्या ओटीटीवर पाहा
Bobby Deol: बॉबी देओलचे काही चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.
![Bobby Deol: बॉबी देओलचे काही चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/04/f75f061fc483f8aa9d1e1f48278e2d431701704606480259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bobby Deol
1/8
![अॅनिमल या चित्रपटामुळे सध्या बॉबी देओल हा चर्चेत आहे. या चित्रपटामधील बॉबी देओलच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/04/259d5fa7b1135509e52b502fe4656fb150a6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅनिमल या चित्रपटामुळे सध्या बॉबी देओल हा चर्चेत आहे. या चित्रपटामधील बॉबी देओलच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत.
2/8
![अॅनिमल या चित्रपटामध्ये बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये त्याचे काही अॅक्शन सीन्स देखील आहेत. अशातच आता बॉबी देओलचे काही चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/06/e730fcdce7c8d47494b9faef839a58407927a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अॅनिमल या चित्रपटामध्ये बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये त्याचे काही अॅक्शन सीन्स देखील आहेत. अशातच आता बॉबी देओलचे काही चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकता.
3/8
![बॉबी देओलने 2020 मध्ये 'क्लास ऑफ 83' या वेब सीरीजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले. या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने विजय सिंह ही भूमिका साकारली. ही वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/04/b1eadbf3963e0f2dbaee37c9cdb3865aaed48.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉबी देओलने 2020 मध्ये 'क्लास ऑफ 83' या वेब सीरीजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले. या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने विजय सिंह ही भूमिका साकारली. ही वेब सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
4/8
![बॉबी देओलने 'आश्रम' या वेबसिरीजमध्ये जबरदस्त अॅक्टिंग केली आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. MX Player वर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/04/e11013e6a3b9df9fe6738279b5d9fe46d1c46.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉबी देओलने 'आश्रम' या वेबसिरीजमध्ये जबरदस्त अॅक्टिंग केली आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. MX Player वर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता.
5/8
![झी 5 वर प्रदर्शित झालेल्या लव्ह हॉस्टल या चित्रपटातील बॉबी देओलच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.या चित्रपटात विक्रांत मॅसी आणि सान्या मल्होत्रा यांनी देखील काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/04/5c7fc391ca5783cc7910fa2a9298a3396cd2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झी 5 वर प्रदर्शित झालेल्या लव्ह हॉस्टल या चित्रपटातील बॉबी देओलच्या अभिनयाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.या चित्रपटात विक्रांत मॅसी आणि सान्या मल्होत्रा यांनी देखील काम केलं आहे.
6/8
![प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही अपने हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटात बॉबी देओलसोबतच धर्मेंद्र, सनी देओल यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/04/4c76b9a5914b8386a55ac834b6dbfabcb0902.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही अपने हा चित्रपट पाहू शकता. या चित्रपटात बॉबी देओलसोबतच धर्मेंद्र, सनी देओल यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
7/8
!['यमला पगला दीवाना' हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र पुन्हा एकदा एकत्र दिसले. हा चित्रपट तुम्ही झी-5 या अॅपवर पाहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/04/259d5fa7b1135509e52b502fe4656fb173a90.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'यमला पगला दीवाना' हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंद्र पुन्हा एकदा एकत्र दिसले. हा चित्रपट तुम्ही झी-5 या अॅपवर पाहू शकता.
8/8
![बॉबी देओलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/04/65ab35391eb0c74d03510ff9abae2f266168f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉबी देओलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
Published at : 04 Dec 2023 09:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)