एक्स्प्लोर

PHOTO: लग्नाबाबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली..

(photo:taapsee/ig)

1/7
बॉलिवूड अभिनेत्री  तापसी पन्नू (Taapsee Pannu) वेगवेगळ्या विषयांवर तिची मत सोशल मीडियावर मांडत असते.(photo:taapsee/ig)
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) वेगवेगळ्या विषयांवर तिची मत सोशल मीडियावर मांडत असते.(photo:taapsee/ig)
2/7
तिच्या चित्रापटामधील अभिनयाला प्रेक्षकाांची पसंती मिळते. रिपोर्टनुसार, डेनमार्कचा (Denmark) बॅडमिंटनपटू 'मॅथियास बो'ला तापसी डेट करत आहे.(photo:taapsee/ig)
तिच्या चित्रापटामधील अभिनयाला प्रेक्षकाांची पसंती मिळते. रिपोर्टनुसार, डेनमार्कचा (Denmark) बॅडमिंटनपटू 'मॅथियास बो'ला तापसी डेट करत आहे.(photo:taapsee/ig)
3/7
अनेक वेळा या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तापसीनं तिच्या लग्नाबाबत सांगितलं.(photo:taapsee/ig)
अनेक वेळा या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तापसीनं तिच्या लग्नाबाबत सांगितलं.(photo:taapsee/ig)
4/7
तापसी म्हणाली, 'मला नेहमीच असं वाटत होतं की बॉलिवूड इंडस्ट्री बाहेरचा मुलगा मला मिळावा. करिअरच्या सुरूवातीलाच मला ती व्यक्ती मिळाली. ज्याच्यासोबत राहून मला आनंद व्हायचा. आमच्या दोघांचे स्वभाव वेगळे आहेत. आमची संस्कृती देखील वेगळी आहे, ही गोष्ट खूप चांगली आहे. जेव्हा मी काही नववधुंना पाहते तेव्हा मला दिसते की, मेक-अपचा मोठा थर त्यांनी लावलेला आहे. पण नंतर जेव्हा मी त्या नववधुंना पाहते तेव्हा मला दिसते की, त्या खूप वेगळ्या दिसत आहेत. मला खूप बेसिक पद्धतीनं आणि ड्रामा फ्री पद्धतीनं लग्न करायचे आहे. कारण माझ्या प्रोफेशनल लाइफमध्ये देखील ड्रामा सुरू असतो. त्यामुळे मला पर्सनल लाइफमध्ये देखील ड्रामा नकोय. '(photo:taapsee/ig)

5/7
तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(photo:taapsee/ig)
तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(photo:taapsee/ig)
6/7
त्यानंतर तिच्या  सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.(photo:taapsee/ig)
त्यानंतर तिच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.(photo:taapsee/ig)
7/7
तापसीचा ब्लर  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे.(photo:taapsee/ig)
तापसीचा ब्लर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे.(photo:taapsee/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget