एक्स्प्लोर
In Pics : मौनी रॉयचं सुंदर फोटोशूट, पाहा पांढऱ्या साडीतील नयनरम्य फोटो
पुन्हा एकदा मौनीने तिच्या नव्या अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
1/10

अभिनेत्री मौनी रॉयने टीव्ही ते बॉलिवूड असा सुंदर प्रवास केला आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/10

तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Published at : 30 Aug 2022 03:42 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक























