बॉलीवुड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या फॅशन स्टेटमेंट मुळे नेहमीच लाइमलाइट मध्ये असते. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)
2/6
कंगनाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)
3/6
कंगनाने या फोटोंमध्ये खूप कॉन्फिडेंट दिसत आहेत. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)
4/6
कंगनाने सध्या तिच्या हेअर स्टाईलमध्ये बदल केलेला दिसून येतोय. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)
5/6
हे फोटो कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)
6/6
कंगना नेहमीच पार्टी आणि इव्हेंट्सच्या निमित्ताने साडीत दिसून येते. पण तिच्या वेस्टर्न लूकलाही चाहत्यांची पसंती मिळतेय. (Photo Credit : @kanganaranaut/Instagram)