एक्स्प्लोर
PHOTO : 'विश्वसुंदरी' ऐश्वर्याचे 'हे' फोटो तुम्ही नक्कीच पाहिले नसतील!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/7f974cb1d28a16b5a6c01e6714e102ec_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aishwarya Rai Bachchan
1/13
![बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन म्हणजे, विश्वसुंदरी. बॉलिवूडमधील अग्रगण्य अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्याचं नाव सर्वात पुढं घेतलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/27/a920ce0a83fdd91401ced68b1e03b230cd6be.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन म्हणजे, विश्वसुंदरी. बॉलिवूडमधील अग्रगण्य अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्याचं नाव सर्वात पुढं घेतलं जातं.
2/13
![ऐश्वर्या रायचे काही न पाहिलेले फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहुयात फोटो...](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ऐश्वर्या रायचे काही न पाहिलेले फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहुयात फोटो...
3/13
![ऐश्वर्याच्या लहानपणीचा हा फोटो. यामध्ये ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये छोटी ऐश्वर्या खूपच सुंदर दिसतेय](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ऐश्वर्याच्या लहानपणीचा हा फोटो. यामध्ये ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्ये छोटी ऐश्वर्या खूपच सुंदर दिसतेय
4/13
![आपल्या भावासोबत ऐश्वर्याचा हा फोटो. यामध्येही ऐश्वर्या खूप क्युट दिसतेय](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आपल्या भावासोबत ऐश्वर्याचा हा फोटो. यामध्येही ऐश्वर्या खूप क्युट दिसतेय
5/13
![ऐश्वर्याच्या न पाहिलेल्या फोटोंपैकी आणखी एक फोटो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ऐश्वर्याच्या न पाहिलेल्या फोटोंपैकी आणखी एक फोटो.
6/13
![ऐश्वर्याचा हा फॅमिली फोटो. या फोटोमध्ये ऐश्वर्या आई-बाबांसोबत दिसतेय](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ऐश्वर्याचा हा फॅमिली फोटो. या फोटोमध्ये ऐश्वर्या आई-बाबांसोबत दिसतेय
7/13
![ऐश्वर्या रायच्या करिअरच्या सुरुवातीचा हा फोटो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ऐश्वर्या रायच्या करिअरच्या सुरुवातीचा हा फोटो
8/13
![ऐश्वर्या रायच्या थ्रोबॅक फोटो कलेक्शनमधील आणखी एक सुंदर फोटो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ऐश्वर्या रायच्या थ्रोबॅक फोटो कलेक्शनमधील आणखी एक सुंदर फोटो
9/13
![ऐश्वर्याचा हा फोटो तेव्हाचा आहे, ज्यावेळी ऐश्वर्यानं इतिहास रचत मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केला होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ऐश्वर्याचा हा फोटो तेव्हाचा आहे, ज्यावेळी ऐश्वर्यानं इतिहास रचत मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावे केला होता.
10/13
![मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर कुटुंबियांसोबतचा ऐश्वर्याचा फोटो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर कुटुंबियांसोबतचा ऐश्वर्याचा फोटो
11/13
![या फोटोत ऐश्वर्या खरंच एका परीप्रमाणे दिसतेय](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या फोटोत ऐश्वर्या खरंच एका परीप्रमाणे दिसतेय
12/13
![ऐश्वर्याचा हा फोटो खरंच घायाळ करणारा आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ऐश्वर्याचा हा फोटो खरंच घायाळ करणारा आहे.
13/13
![थ्रोबॅक फोटो कलेक्शनमधील ऐश्वर्याचा आणखी एक क्लासी फोटो](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
थ्रोबॅक फोटो कलेक्शनमधील ऐश्वर्याचा आणखी एक क्लासी फोटो
Published at : 27 Mar 2022 12:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)