एक्स्प्लोर
Shahrukh Khan :बादशाहचा एअरपोर्ट लूक चर्चेत; फोटो होतायत व्हायरल!
शाहरुख खान हा परदेशातही चांगलाच लोकप्रिय आहे. बॉलिवूडच्या या किंग खानची ग्लोबल स्टार अशी ओळख आहे.
shahrukh khan
1/9

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा जगभरात प्रसिद्ध आहे.
2/9

शाहरुख खान हा परदेशातही चांगलाच लोकप्रिय आहे. बॉलिवूडच्या या किंग खानची ग्लोबल स्टार अशी ओळख आहे.
3/9

शाहरुख खानने आपल्या 32 वर्षांच्या सिनेकारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे
4/9

25 जून 1992 रोजी प्रदर्शित झलेल्या 'दीवाना' या चित्रपटामधून शाहरूखने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
5/9

त्या आधी त्याने 'दिल आसना है' हा चित्रपट 'दीवाना'आधी साइन केला होता. दीवाना चित्रपटासाठी शाहरूखला बेस्ट डेब्यूचा पुरस्कार मिळाला होता. डर, कुछ-कुछ होता है, यस बॉस, कभी खुशी कभी गम, चेन्नई एक्सप्रेस, DDLJ, मोहब्बतें, बादशाह या शाहरूखच्या सुपर हिट चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
6/9

शाहरुख नेहमीच त्याच्या लुक्सने फॅन्सचे लक्ष वेधत असतो, त्याचे एअरपोर्ट लुक्स नेहमीच चर्चेत असतात.
7/9

नुकताच शाहरुख एअरपोर्ट वर स्पॉट झाला, त्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
8/9

शाहरूखचे फॅन्स त्याला बादशाह म्हणतात. शाहरूखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी झाला. रोमॅंन्सचा किंग, बादशाह आणि किंग खान असलेल्या शाहरूखने अभिनय क्षेत्रामध्ये फौजी या मालिकेतून पदार्पण केले.
9/9

रोमॅंन्सचा किंग, बादशाह आणि किंग खान असलेल्या शाहरूखने अभिनय क्षेत्रामध्ये फौजी या मालिकेतून पदार्पण केले. तसेच सर्कस या मालिकेमध्य देखील त्याने काम केले. सर्कस आणि फौजी या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
Published at : 09 Aug 2024 11:39 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















