एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेता बॉबी देओलच्या वाढदिवसाचं झकास सेलिब्रेशन!
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.

(pc: manav manglani)
1/10

अभिनेता बॉबी देओलचा (Bobby Deol) आज (दि.27) वाढदिवस आहे.(pc: manav manglani)
2/10

त्याने आपल्या वाढदिनी कंगुवा या सिनेमातील पोस्टर शेअर करत चाहत्यांना गिफ्ट दिले आहे.(pc: manav manglani)
3/10

कंगुवा या सिनेमातही बॉबी देओल (Bobby Deol) नेगेटिव्ह भूमिका करताना दिसणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बॉबीच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. (pc: manav manglani)
4/10

रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमात बॉबी (Bobby Deol) खलनायकाच्या भूमिकेत होता.(pc: manav manglani)
5/10

केवळ 15 मिनीटांच्या भूमिकेने बॉबी देओलने (Bobby Deol) प्रेक्षकांची मने जिंकली होती. अॅनिमल या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.(pc: manav manglani)
6/10

बॉबी नितेशच्या आगामी रामायण या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(pc: manav manglani)
7/10

बॉबी रामायण या सिनेमात कुंभकर्णाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. (pc: manav manglani)
8/10

बॉबी देओल हा एका चित्रपटासाठी दोन ते चार कोटींचे मानधन घेतो. तसेच बॉबीची मुंबईमध्ये सुहाना आणि समप्लेस एल्स नावाचे दोन चायनिज रेस्टॉरंट्स आहेत. (pc: manav manglani)
9/10

बॉबी देओलला आश्रम या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानं निराला बाबा ही भूमिका आश्रम सीरिज दोन्ही सिझनमध्ये साकारली. (pc: manav manglani)
10/10

त्याच्या वाढदिवसानिमित्त हे सेलिब्रेशन करण्यात आला ज्यात बॉबी फॅन्स सोबत वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.(pc: manav manglani)
Published at : 27 Jan 2024 04:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
क्राईम
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
