एक्स्प्लोर
Abhidnya bhave: अभिज्ञा भावेचा क्लासी लूक; पाहा खास फोटो!
Abhidnya bhave: अभिनेत्री अभिज्ञा भावे ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

abhidnya bhave
1/9

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
2/9

अभिज्ञानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
3/9

व्हाईट कोटस ब्लॅक टॉप आणि पँट, इअरिंग्स, हातात रिंग्स अशा लूकमधील फोटो नुकतेच अभिज्ञानं शेअर केले आहेत.(PHOTO : Abhidnya bhave/IG)
4/9

अभिज्ञाच्या या क्लासी लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
5/9

अभिज्ञाच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
6/9

‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या मालिकांमधून अभिज्ञा घराघरांत पोहोचली आहे
7/9

सध्या अभिज्ञा ही तू तेव्हा तशी या मालिकेतील पुष्पवल्ली या भुूमिकेमुळे चर्चेत आहे. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
8/9

अभिनेत्री अभिज्ञा भावे ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
9/9

तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. (PHOTO : Abhidnya bhave/IG)
Published at : 30 Sep 2022 09:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
