एक्स्प्लोर
PHOTO: बिग बॉस मराठी फेम मीराचा ग्लॅमरस अंदाज!
meera
1/6

पहिल्या एपिसोडपासूनच ‘बिग बॉस’ मराठीचा तिसरा सिझन चांगलाच चर्चेत आला आहे.(photo:mirajagga/ig)
2/6

त्याचसोबत चर्चेत आली ती बिग बॉसची स्पर्धक मीरा जगन्नाथ. (photo:mirajagga/ig)
3/6

मीरा सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते. (photo:mirajagga/ig)
4/6

तिचे वेगवेगळे फोटो ती नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असते. (photo:mirajagga/ig)
5/6

नुकतेच तिने हिरव्या रंगाच्या ड्रेस मधले फोटो शेअर केलेत. (photo:mirajagga/ig)
6/6

ज्यात मीरा खूप ग्लॅमरस दिसत आहे. (photo:mirajagga/ig)
Published at : 20 Jan 2022 03:42 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण




















