एक्स्प्लोर
PHOTO: सुंदर लेहेंग्यात भूमी पेडणेकरने दाखवली तिची किलर स्टाईल, पाहा फोटो!
भूमी पेडणेकर आजकाल तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या लूकमुळे सतत चर्चेत असते. या अभिनेत्रीचा दररोज एक नवीन लूक चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
1/10

अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या चित्रपटांसाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. याचे एक खास कारण म्हणजे तिने आपली प्रत्येक पात्रे पडद्यावर अतिशय सुंदरपणे साकारली आहेत. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
2/10

आजकाल अभिनेत्री तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या लुकमुळेही चर्चेत राहायला लागली आहे. रोज तिचा नवा अवतार कॅमेऱ्यात कैद होत आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
Published at : 22 Dec 2022 02:59 PM (IST)
आणखी पाहा























