एक्स्प्लोर
Bhargavi Chirmule : भार्गवीच्या घायाळ करणाऱ्या अदा; फोटो चर्चेत
bhargavi
1/5

अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने तिच्या अभिनय कौशल्याने आजवर चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.(photo:bhargavi_chirmuley/ig)
2/5

'आयडियाची कल्पना', 'संदूक', 'धागेदोरे', 'अनवट' अशा अनेक चित्रपटांमध्ये भार्गवीने काम केलंय. त्याचसोबत ती अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही झळकली आहे.(photo:bhargavi_chirmuley/ig)
Published at : 14 Dec 2021 05:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























