एक्स्प्लोर
Avneet Kaur : अवनीत कौरचं सिझलिंग फोटोशूट, पुन्हा शेअर केला किलर लूक!
अवनीत कौरच्या प्रत्येक स्टाइलकडे चाहते आकर्षित होतात. या अभिनेत्रीने आपल्या स्टायलिश स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे.
(फोटो सौजन्य :/avneetkaur_13/इंस्टाग्राम)
1/10

अवनीत कौर तिच्या लूकमुळे रोजच चर्चेत असते. अगदी लहान वयातच तिने उच्च स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :/avneetkaur_13/इंस्टाग्राम)
2/10

आज अभिनेत्री ही कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करून या अभिनेत्रीने स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :/avneetkaur_13/इंस्टाग्राम)
Published at : 25 Nov 2022 10:38 AM (IST)
आणखी पाहा























