एक्स्प्लोर
In Pics :आधी 'बिकिनी गर्ल' मग राजकारणात एन्ट्री अन् आता बिग बॉसची स्पर्धक; पाहा अर्चना गौतमचा जलवा
'बिकिनी गर्ल' अशी ओळख असलेली अर्चना गौतम आता बिग बॉसमध्ये आली आहे.
!['बिकिनी गर्ल' अशी ओळख असलेली अर्चना गौतम आता बिग बॉसमध्ये आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/6fa24eef3b4a3390783cbd9f341968ca166470071633084_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Archana Gautam known as bikini girl
1/10
!['बिकिनी गर्ल' अशी ओळख असलेली अर्चना गौतम आता बिग बॉसमध्ये आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'बिकिनी गर्ल' अशी ओळख असलेली अर्चना गौतम आता बिग बॉसमध्ये आली आहे.
2/10
!['बिकिनी गर्ल' अर्चना गौतम राजकारणात नशीब आजमावण्यासाठी उतरली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम राजकारणात नशीब आजमावण्यासाठी उतरली होती.
3/10
![उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून हस्तिनापूर मतदारसंघातून मैदानात उतरली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून हस्तिनापूर मतदारसंघातून मैदानात उतरली होती.
4/10
![लाखो फॉलोअर्स असलेल्या अर्चना गौतमच्या पारड्यात केवळ 1519 मतं मिळाली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
लाखो फॉलोअर्स असलेल्या अर्चना गौतमच्या पारड्यात केवळ 1519 मतं मिळाली होती.
5/10
![अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
6/10
![दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत तिची ओळख बिकिनी गर्ल म्हणून ओळख आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत तिची ओळख बिकिनी गर्ल म्हणून ओळख आहे.
7/10
![अर्चना गौतम ही 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अर्चना गौतम ही 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती.
8/10
![त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती.
9/10
![सोशल मीडियावर अर्चनाचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिथं ती सातत्यानं आपले फोटो शेअर करत असते](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोशल मीडियावर अर्चनाचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिथं ती सातत्यानं आपले फोटो शेअर करत असते
10/10
![हे सर्व फोटो अर्चना गौतमच्या इन्स्टाग्रामवरुन घेण्यात आले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हे सर्व फोटो अर्चना गौतमच्या इन्स्टाग्रामवरुन घेण्यात आले आहेत.
Published at : 02 Oct 2022 02:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)