एक्स्प्लोर

PHOTO: उफ्फ तेरी अदा.. अनन्याचा घायाळ करणारा लूक!

ananya

1/9
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या चर्चेत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या चर्चेत आहे.
2/9
चंकी पांडे (Chunky Panday) यांची लेक असलेल्या अनन्याने स्वत:चं घर खरेदी केलं आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
चंकी पांडे (Chunky Panday) यांची लेक असलेल्या अनन्याने स्वत:चं घर खरेदी केलं आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
3/9
अनन्या पांडेने 2019 मध्ये 'स्टूडेंट ऑफ द इयर 2' (Student of the Year 2) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
अनन्या पांडेने 2019 मध्ये 'स्टूडेंट ऑफ द इयर 2' (Student of the Year 2) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
4/9
अभिनेत्रीचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि अल्पावधीतच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता करिअरच्या सुरुवातीलाच तिने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे.
अभिनेत्रीचा पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला आणि अल्पावधीतच ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता करिअरच्या सुरुवातीलाच तिने मुंबईत स्वत:चं हक्काचं घर घेतलं आहे.
5/9
अनन्या पांडे नुकतीच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8'मध्ये (Koffee With Karan 8) दिसली होती.
अनन्या पांडे नुकतीच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8'मध्ये (Koffee With Karan 8) दिसली होती.
6/9
या कार्यक्रमाच्या मंचावर तिने करिअर आणि लव्हलाईफबद्दल भाष्य केलं. सध्या ती आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे.
या कार्यक्रमाच्या मंचावर तिने करिअर आणि लव्हलाईफबद्दल भाष्य केलं. सध्या ती आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे.
7/9
अनन्याचे 'खो गए हम कहाँ' आणि 'कॉल मी बी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
अनन्याचे 'खो गए हम कहाँ' आणि 'कॉल मी बी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
8/9
नुकतेच अनन्याने काही खास फोटो शेअर केले आहेत.
नुकतेच अनन्याने काही खास फोटो शेअर केले आहेत.
9/9
ज्यात ती पीच रंगाच्या साडीत पोज देत आहे.
ज्यात ती पीच रंगाच्या साडीत पोज देत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो  वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Embed widget