एक्स्प्लोर

PHOTO: अनन्या पांडेचा रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!

अनन्या पांडेने पॅरिस कॉउचर वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी अनन्यानं प्रसिद्ध डिझायनर राहुल मिश्रासाठी वॉक केले.

(PC: ananyapanday/instagram)

1/9
बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफशी संबंधित इतर काही गोष्टींमुळे चर्चेत असतात. हे कलाकार अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये रॅम्प वॉक करतात.(PC: ananyapanday/instagram)

2/9
त्यांच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशताच आता अभिनेत्री अनन्या पांडेच्या (Ananya Panday) एका कार्यक्रमातील रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील अनन्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.(PC: ananyapanday/instagram)

3/9
अनन्या पांडेने पॅरिस कॉउचर वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी अनन्यानं प्रसिद्ध डिझायनर राहुल मिश्रासाठी वॉक केले. (PC: ananyapanday/instagram)

4/9
तिच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अनन्याही ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस, हाय हिल्स अन् हातात भली मोठी जाळी अशा लूकमध्ये रॅम्प वॉक कपताना दिसत आहे. (PC: ananyapanday/instagram)

5/9
पॅरिसमधील कार्यक्रमासाठी अनन्यानं  केलेल्या लूकची अनेक नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. (PC: ananyapanday/instagram)

6/9
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनन्याच्या रॅम्प वॉकच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनन्याच्या रॅम्प वॉकच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "ही जाळी घेऊन चालताना अनन्या खूप स्ट्रगल करत आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "दीदी, हा कार्यक्रम झाल्यानंतर माझी मच्छरदाणी परत कर."(PC: ananyapanday/instagram)
7/9
अनन्यानं नुकतेच तिचे पॅरिसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनन्या पिझ्झा आणि पास्तावर ताव मारताना दिसत आहे. या फोटोंना अनन्यानं कॅप्शन दिलं,
अनन्यानं नुकतेच तिचे पॅरिसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनन्या पिझ्झा आणि पास्तावर ताव मारताना दिसत आहे. या फोटोंना अनन्यानं कॅप्शन दिलं, "Paris for a quick minute"(PC: ananyapanday/instagram)
8/9
गेल्या दिवसांपासून अनन्या ही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. अनन्याचं नाव आदित्य रॉय कपूरसोबत अनेकवेळा जोडलं जातं. अनन्या आणि आदित्य यांना अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात येतं. (PC: ananyapanday/instagram)

9/9
काही दिवसांपूर्वी अनन्याचा
काही दिवसांपूर्वी अनन्याचा "खो गए हम कहां" हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं.सिद्धांत चतुर्वेदी, आदर्श गौरव यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.(PC: ananyapanday/instagram)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
HDFC Bank-SEBI Update: सेबीनं एचडीएफसी बँकेला पुन्हा फटकारलं, इशारा देताच तातडीनं पाऊल उचलू, बँकेनं कळवलं 
एचडीएफसी बँकेला सेबीनं फटकारलं, नेमकं कारण काय? आवश्यक ती पावलं उचलू, बँकेनं कळवलं
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik :भुजबळांच्या नाराजीवर अजित पवार, तटकरेंचं अजूनही मौनABP Majha Headlines :  9 AM : 17 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सOne Nation One Election : कसा होणार एक देश-एक निवडणूक चा प्रवास ?Chhagan Bhujbal On NCP | जहाँ नहीं चैना, वहा नहीं रूकना, छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत? अजित पवारांच्या घराबाहेर आज ओबीसींचे आंदोलन, नाराजीचं लोण बारामतीपर्यंत पसरलं
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
HDFC Bank-SEBI Update: सेबीनं एचडीएफसी बँकेला पुन्हा फटकारलं, इशारा देताच तातडीनं पाऊल उचलू, बँकेनं कळवलं 
एचडीएफसी बँकेला सेबीनं फटकारलं, नेमकं कारण काय? आवश्यक ती पावलं उचलू, बँकेनं कळवलं
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget