एक्स्प्लोर

Anant Ambani Radhika Merchant Engagement: मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा राजस्थानमध्ये झाला रोका, पाहा फोटो!

अनंतचे लग्न राधिका मर्चंटसोबत ठरले आहे आणि हे कपल कधी लग्न करणार आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अनंतचे लग्न राधिका मर्चंटसोबत ठरले आहे आणि हे कपल कधी लग्न करणार आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अंबानी

1/7
बिझनेस टायकून मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा आज रोका म्हणजेच साखरपुडा झाला आहे.
बिझनेस टायकून मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा आज रोका म्हणजेच साखरपुडा झाला आहे.
2/7
अनंतचे लग्न राधिका मर्चंटसोबत ठरले आहे आणि हे कपल कधी लग्न करणार आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अनंतचे लग्न राधिका मर्चंटसोबत ठरले आहे आणि हे कपल कधी लग्न करणार आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
3/7
अनंत आणि राधिका खूप दिवसांपासून एकत्र आहेत आणि राधिकाची अंबानी कुटुंबाशी खूप जवळीक आहे.
अनंत आणि राधिका खूप दिवसांपासून एकत्र आहेत आणि राधिकाची अंबानी कुटुंबाशी खूप जवळीक आहे.
4/7
रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नाथवानी यांनी ट्विटरवर ट्विट करून सर्वांना या एंगेजमेंटची बातमी दिली आहे आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नाथवानी यांनी ट्विटरवर ट्विट करून सर्वांना या एंगेजमेंटची बातमी दिली आहे आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
5/7
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा रोका मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये झाला.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा रोका मुंबईत नाही तर राजस्थानमध्ये झाला.
6/7
नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात या जोडप्याचा रोका संपन्न झाला आणि या आनंदाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत सामील झाले.
नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात या जोडप्याचा रोका संपन्न झाला आणि या आनंदाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत सामील झाले.
7/7
समोर आलेल्या फोटोमध्ये अनंतने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला आहे आणि राधिका बेबी पिंक लेहेंगा आणि सुंदर दागिन्यांमध्ये सुंदर दिसत आहे.
समोर आलेल्या फोटोमध्ये अनंतने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला आहे आणि राधिका बेबी पिंक लेहेंगा आणि सुंदर दागिन्यांमध्ये सुंदर दिसत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Bollywood Actress Ananya Raj Death: गाढ झोपेतच प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या राजनं घेतला जगाचा निरोप, पण मृत्यूचं कारण नेमकं काय? धक्कादायक बाब समोर!
गाढ झोपेत अभिनेत्री अनन्या राजचा मृत्यू, सिनेविश्वात खळबळ, मृत्यूचं हादरवणारं कारण समोर!
Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...';  35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले,  पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
Embed widget