एक्स्प्लोर
PHOTO: अमिताभ बच्चन यांच्याकडून मुलीला बंगला भेट; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!
Amitabh Bachchan
1/11

बिग बी अमिताभ बच्चन यांनी जुहू भागातला प्रतीक्षा बंगला आपल्या मुलीच्या नावावर केला आहे. बच्चन कुटुंबीय आधी याच बंगल्यात राहायचं.
2/11

काही वर्षांपूर्वी ते जलसा बंगल्यात राहायला गेले. दरम्यान हा करार 8 नोव्हेंबर रोजी रजिस्टर करण्य़ात आला.
Published at : 25 Nov 2023 12:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
विश्व























