एक्स्प्लोर
PHOTO: आलियाने शेअर केले हटके लुक्स; पाहा फोटो!
राहाची मस्त आणि सुंदर आई आलिया भट्ट नेहमीच चर्चेत असते.
Alia Bhatt
1/10

आलिया भट्ट सध्या यशाच्या पायऱ्या चढत आहे. तिचे चित्रपट सुरू असून नुकतेच तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
2/10

आलिया भट्टचे आता या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 80 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
Published at : 10 Oct 2023 04:02 PM (IST)
आणखी पाहा























