एक्स्प्लोर

Akshay Kumar : अक्षय कुमार सोडणार कॅनडाचं नागरिकत्व; अभिनेत्याने दिली माहिती

Akshay Kumar : आज तकला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, "भारत माझ्यासाठी सर्वकाही आहे".

Akshay Kumar : आज तकला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला,

Akshay Kumar

1/10
खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत केली जाते.
खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीत केली जाते.
2/10
अक्षय कुमार सध्या 'सेल्फी' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
अक्षय कुमार सध्या 'सेल्फी' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
3/10
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व सोडणार असल्यावर भाष्य केलं आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने कॅनडाचं नागरिकत्व सोडणार असल्यावर भाष्य केलं आहे.
4/10
अक्षय कुमारचं नागरिकत्व कॅनडाचं असल्याने त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
अक्षय कुमारचं नागरिकत्व कॅनडाचं असल्याने त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
5/10
अक्षयने कॅनडाचं नागरिकत्व सोडणार असल्याचं वक्तव्य करत टिकाकारांची बोलती बंद केली आहे.
अक्षयने कॅनडाचं नागरिकत्व सोडणार असल्याचं वक्तव्य करत टिकाकारांची बोलती बंद केली आहे.
6/10
आज तकला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला,
आज तकला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, "भारत माझ्यासाठी सर्वकाही आहे".
7/10
अक्षय कुमार पुढे म्हणाला,
अक्षय कुमार पुढे म्हणाला, "माझ्याकडे कॅनडाचं नागरिकत्व असल्याने अनेकांनी मला ट्रोल केलं आहे"
8/10
अक्षय म्हणाला,
अक्षय म्हणाला,"माझ्याकडे कॅनडाचा पोसपोर्ट आहे हे मी विसरलो होतो. पण आता मी पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज दाखल केला आहे".
9/10
अक्षयचा 'बडे मिया छोटे मिया' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अक्षयचा 'बडे मिया छोटे मिया' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10
खिलाडी कुमारने आता परेश रावल आणि सुनील शेट्टीसह 'हेरा फेरी 3'च्या शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे.
खिलाडी कुमारने आता परेश रावल आणि सुनील शेट्टीसह 'हेरा फेरी 3'च्या शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Embed widget