एक्स्प्लोर
PHOTO: 'या' बॉलीवूड अभिनेत्याची मुलगी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
(photo:nyasa_devgan/ig)
1/6

image 1बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या रन-वे-34 (Runway 34) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स अभिनय क्षेत्रात करिअर करतात.(photo:nyasa_devgan/ig)
2/6

अजय देवगणची मुलगी न्यासा ही देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. आता अजयनं न्यासाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.(photo:nyasa_devgan/ig)
Published at : 12 Apr 2022 11:18 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व























