एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
आदित्य रॉय कपूरच्या 'गुमराह'चा टीझर आऊट
Aditya Roy Kapur : 'गुमराह' सिनेमातील आदित्य रॉय कपूरची भूमिका प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे.
![Aditya Roy Kapur : 'गुमराह' सिनेमातील आदित्य रॉय कपूरची भूमिका प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/424d91b455f80994a7cad20ba70d66a71678284864277254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aditya Roy Kapur
1/10
![बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या 'द नाइट मॅनेजर' या सिनेमामुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/d0c0bc74b9c17ab0280a5357f50f1731a810d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या 'द नाइट मॅनेजर' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10
![आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/4f3ced53dc72b3aff0da2b6d2481a113db841.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/10
!['गुमराह' सिनेमातील आदित्य रॉय कपूरची भूमिका प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/7b762c3d47b1b306ca09794b21e2134d5849e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'गुमराह' सिनेमातील आदित्य रॉय कपूरची भूमिका प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे.
4/10
!['गुमराह' या सिनेमात आदित्य रॉय कपूरसोबत बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/08/56bd3dd76c4361cd7d5ecbe208aecdb4c7d7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'गुमराह' या सिनेमात आदित्य रॉय कपूरसोबत बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
5/10
!['गुमराह'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट झाला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'गुमराह'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट झाला आहे.
6/10
![आदित्य रॉय कपूरच्या 'गुमराह'ची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आदित्य रॉय कपूरच्या 'गुमराह'ची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.
7/10
![आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
8/10
!['गुमराह' सिनेमात आदित्य दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'गुमराह' सिनेमात आदित्य दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
9/10
!['गुमराह' या सिनेमात आदित्य रॉय कपूर नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'गुमराह' या सिनेमात आदित्य रॉय कपूर नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
10/10
![आदित्य रॉय कपूरने या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आदित्य रॉय कपूरने या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Published at : 08 Mar 2023 07:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion