एक्स्प्लोर
Adinath Kothare: बुर्ज खलिफावर झळकला मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे; सोशल मीडियावर शेअर केला खास व्हिडीओ

adinath kothare
1/7

आदिनाथ कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतलं एक नावाजलेलं नावं.(photo:adinathkothare/ig)
2/7

आदिनाथने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं असून आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. (photo:adinathkothare/ig)
3/7

केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याची स्वतंत्र ओळख आहे. (photo:adinathkothare/ig)
4/7

त्यातच आता आदिनाथने त्याचा मोर्चा बॉलिवूडकडे वळविला आहे. आदिनाथ लवकरच ‘83’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. (photo:adinathkothare/ig)
5/7

कबीर खान दिग्दर्शित ‘83’ मध्ये आदिनाथ पूर्व भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. (photo:adinathkothare/ig)
6/7

सध्या आदिनाथ चर्चेत आहे तो बुर्ज खलिफावर झळकल्यामुळे. 83 सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता आदिनाथ कोठारे दुबईच्या बुर्ज खलिफावर झळकला. (photo:adinathkothare/ig)
7/7

आदिनाथला बुर्ज खलिफावर स्थान मिळालेले पहिला मराठी कलाकार म्हणलं जातंय. (photo:adinathkothare/ig)
Published at : 18 Dec 2021 01:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
