एक्स्प्लोर
Sonalee Kulkarni : स्टायलिश अन् क्लासी; सोनालीच्या नव्या लूकवर चाहते घायाळ!
आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
![आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/bfc32fb0f329d88da5fa6d5a9066b1b01659508194_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
1/6
![मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/08861374f1ea70dc2f67782f46040d5560b7b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
2/6
![दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/0a1026e3921f4c28ac6bf5b9b449c67a590ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
3/6
![सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/22f7e4fb28bac4962182bc69821932607c53d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
4/6
![सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले. आता मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावाारुपाला आली आहे.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/27bd085581df2f95d2d747420dcf823ae32a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले. आता मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावाारुपाला आली आहे.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
5/6
![सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती काळ्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसतेय.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/afa9a1190f91387d40c23f79047959a3c9210.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती काळ्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसतेय.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
6/6
![कमीत कमी ऍक्सेसरीझ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये सोनाली नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहेकमीत कमी ऍक्सेसरीझ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये सोनाली नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/03/a9228e9da315ff69328d18537cf44900339b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कमीत कमी ऍक्सेसरीझ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये सोनाली नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहेकमीत कमी ऍक्सेसरीझ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये सोनाली नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
Published at : 03 Aug 2022 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)