एक्स्प्लोर
PHOTO : मालदीव सफरीमध्ये सोनाक्षीचे नवे मित्र! फोटो शेअर करत म्हणाली...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/18/d9fe3a2aed72160e590bf1d652d3f3cc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sonakshi Sinha
1/6
![सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या नव्या ट्रीप फोटोंनी इंटरनेटवर आग लावत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/18/62fea22ecd0bbf313cc276bcf0d7ad650859e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या नव्या ट्रीप फोटोंनी इंटरनेटवर आग लावत आहे.
2/6
![या मालदीव सफरीमध्ये सोनाक्षीला नवे मित्र भेटले आहे. या नव्या मित्रांसोबात्चे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/18/6a58baf914cb404db28d3c03952483d43b458.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या मालदीव सफरीमध्ये सोनाक्षीला नवे मित्र भेटले आहे. या नव्या मित्रांसोबात्चे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/6
![सोनाक्षीचे नवे मित्र आहेत वेगवेगळ्याप्रकारचे मासे! मालदीवमध्ये सोनाक्षीने स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/18/47c80a6672ea5b5fc9e1795e2686c715cd8a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षीचे नवे मित्र आहेत वेगवेगळ्याप्रकारचे मासे! मालदीवमध्ये सोनाक्षीने स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेतला.
4/6
![यावेळी तिने पाण्याखालचं सुंदर जग आणि त्यातील अनोख्या गोष्टींची झलक चाहत्यांना देखील दाखवली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/18/4c8d188e75a35a875c4dd450519723c5c5105.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी तिने पाण्याखालचं सुंदर जग आणि त्यातील अनोख्या गोष्टींची झलक चाहत्यांना देखील दाखवली.
5/6
![सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून, आपल्या ट्रीपचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/18/69019ad298dad4a733a2180e54f896610e529.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून, आपल्या ट्रीपचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
6/6
![सोनाक्षी सिन्हाने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.(Instagram/@aslisona)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/18/0bd7977d29afaf2f01c0b3a5f8b4b04a55c1d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाक्षी सिन्हाने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.(Instagram/@aslisona)
Published at : 18 Apr 2022 09:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)