एक्स्प्लोर
Rashmika Mandanna: काय तो नखरा... नॅशनल क्रश' रश्मिकाचा देसी अंदाज!
रश्मिका मंदानाने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर खेळवली आहे. आता पुन्हा एकदा रश्मिकाचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.

(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
1/8

अभिनेत्री रश्मिका मंधाना हिने खूप कमी कालावधील चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
2/8

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या रश्मिका आता राष्ट्रीय क्रश बनली आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
3/8

रश्मिकाने प्रचंड कष्टाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
4/8

सोशल मीडियावर देखील रश्मिकाचा जलवा पाहायला मिळत आहे. अभिनयच नव्हे तर, रश्मिका फॅशन विश्वात देखील सक्रिय झाली आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
5/8

आपल्या क्युट हास्याने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी रश्मिका आपल्या फॅशनसेन्सने देखील सगळ्यांना घायाळ करत असते. नुकतेच रश्मिका मंदानाने एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
6/8

या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. रश्मिका मंदानाने या खास फोटोशूटसाठी सुंदर फ्लोरल प्रिंटेड आऊटफिट निवडला आहे.(फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
7/8

रश्मिकाने हा लूक पूर्ण करण्यासाठी हलक्या मेकअपसह बन हेअरस्टाईल केली आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
8/8

या लूकमध्ये तिने आपल्या वेस्टर्न आऊटफिटला एथनिक टच दिला आहे. (फोटो सौजन्य :rashmika_mandanna/इंस्टाग्राम)
Published at : 08 Jan 2023 02:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
