एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री माधवी निमकरचा ग्लॅमरस अवतार; फोटो चर्चेत!
स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत तिने साकारलेली शालिनी आजही प्रेक्षकांचं मन जिंकते.(photo:maadhavinemkarofficial/ig)
(photo:maadhavinemkarofficial/ig)
1/9

अभिनयासोबतच आपल्या फिटनेस साठी प्रसिद्ध असलेले टीव्हीवरील लोकप्रिय खलनायिका म्हणजे अभिनेत्री माधवी निमकर. (photo:maadhavinemkarofficial/ig)
2/9

खलनायिका बनवून अभिनेत्री माधवी निमकरने टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य केलंय. (photo:maadhavinemkarofficial/ig)
Published at : 18 Mar 2024 03:02 PM (IST)
आणखी पाहा























