एक्स्प्लोर
Janhvi Kapoor Sizzling Photo: अभिनेत्री जान्हवी कपूरचा हॉट आणि सिझलिंग अवतार; पाहा नवं फोटोशूट!
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच लूकमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिचा बोल्डनेस दाखवत फोटोशूट केले आहे.
(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/10

Janhvi Kapoor Sizzling Photo: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/10

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 21 Oct 2022 11:22 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
राजकारण























