एक्स्प्लोर
Abhidnya Bhave :अभिज्ञा आणि मेहुलच्या लग्नाची वर्षपूर्ती; शेअर केले खास फोटो
abhidnya
1/6

'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. (photo:abhidnya.u.b/ig)
2/6

गेल्या वर्षी म्हणजे 6 जानेवारीला अभिज्ञा भावेने मेहूल पै याच्याशी लग्नगाठ बांधली. (photo:abhidnya.u.b/ig)
Published at : 06 Jan 2022 03:05 PM (IST)
आणखी पाहा
























