अभिनेता रणवीर सिंह कायम त्याच्या वेगळ्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असतो.(photo:ranveersingh/ig)
2/6
रेड कार्पेटवर असो, त्याच्या आगामी रिलीझसाठी प्रमोशनल टूर असो किंवा ट्रेंडिंग एअरपोर्ट लूक असो - तो नेहमीच उठून दिसतो.(photo:ranveersingh/ig)
3/6
नुकतेच त्याला विमानतळावर क्लिक करण्यात आले, जिथे तो एका वेगळ्या लूक मध्ये दिसून आला.(photo:ranveersingh/ig)
4/6
तपकिरी आणि काळ्या रंगांचा पॅंटसूट त्याने परिधान केला होता; त्याच्या संपूर्ण कपड्यावर फुलांचे प्रिंट होते. (photo:ranveersingh/ig)
5/6
वर्क फ्रंटवर, रणवीर ‘जयेशभाई जोरदार’ च्या रिलीजची वाट पाहत आहे.(photo:ranveersingh/ig)
6/6
याशिवाय त्याच्याकडे जॅकलीन फर्नांडिस आणि पूजा हेगडेसोबत रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ आणि करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘तख्त’ देखील आहे.(photo:ranveersingh/ig)