एक्स्प्लोर
Haryana Election Result : रणनीतीमधील गडबड, अंतर्गत दुफळी ते मतविभाजन, चुकलेली समीकरणं, काँग्रेसच्या हरियाणातील पराभवाची प्रमुख कारणं
Haryana Assembly Election : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. भाजप हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे.
काँग्रेसच्या पराभवाची पाच कारणं
1/6

लोकसभा निवडणुकीत हरियाणातील 10 पैकी 5 जागा जिंकल्यानंतर काँग्रेसकडे दहा वर्षानंतर पुन्हा सत्ता मिळवण्याची संधी होती, मात्र ती त्यांनी विविध कारणांनी गमावली. भाजपच्या विरोधात असंतोषाचं वातावरण असून देखील त्याचा फायदा काँग्रेसला घेता आला नाही.
2/6

काँग्रेसच्या नेत्यांमधील अतिआत्मविश्वास त्यांना पराभवाकडे नेणारा ठरला. तिकीट वाटपामध्ये भूपिंदर सिंह हुड्डा यांनी घेतलेल्या निर्णयांमुळं पक्षात बंडखोरी झाली त्याचा फटका अनेक मतदारसंघात काँग्रेसला बसला.
Published at : 09 Oct 2024 08:47 AM (IST)
आणखी पाहा























