एक्स्प्लोर
GK Questions : स्पर्धा परीक्षा प्रश्नावली संच 4 : बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे ?
GK Questions : स्पर्धा परीक्षा प्रश्नावली संच 4 : बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे ?
MPSC UPSC Rajyaseva Question Papers with Answers General Knowledge Competitive Exam Question Paper Set 4
1/11

चंद्राला स्वत:भोवती फिरण्यास किती वेळ लागतो ?
2/11

पुढीलपैकी कोणत्या गोलंदाजाच्या एका षटकात ऋतुराज गायकवाड नोव्हेंबर 2022 मध्ये 7 षटकार मारले ?
3/11

पुण्याजवळ ----- येथे GMRT ? या नावाची महाकाय रेडियो दुर्बीन उभारण्यात आली आहे?
4/11

पोलिओ रोग शरिराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
5/11

कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो ?
6/11

कोणते तेल ह्रदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे ?
7/11

निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?
8/11

असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो ?
9/11

लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात ?
10/11

बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे ?
11/11

पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
Published at : 09 Jan 2024 05:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
मुंबई
क्राईम
























