एक्स्प्लोर
GK Questions : स्पर्धा परीक्षा प्रश्नावली संच 3 : भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली ?
GK Questions : स्पर्धा परीक्षा प्रश्नावली संच 3 : भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली ?

MPSC UPSC Rajyaseva Question Papers with Answers General Knowledge Competitive Exam Question Paper Set 3
1/15

पुढीलपैकी कोणत्या गोलंदाजाच्या एका षटकात ऋतुराज गायकवाड नोव्हेंबर 2022 मध्ये 7,षटकार मारले ?
2/15

चंद्राला स्वत:भोवती फिरण्यास किती वेळ लागतो ?
3/15

भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली ?
4/15

कोणत्या 'हजिरा ' बंदर आहे ?
5/15

कोणत्या राज्यात 'शिग्मो' महोत्सव साजरा केला जातो ?
6/15

कतारमधील फीफा वर्ल्डकप 2022 च्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले ?
7/15

भारतातील कोणत्या राज्यात वाघांची संख्या जास्त आहे ?
8/15

कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त अभयारण्ये आहेत ?
9/15

कोणत्या वृक्षांच्या पानांपासून बिडी तयार केली जाते ?
10/15

मुंबईच्या उत्तरेस ----------- खाडी आहे ?
11/15

महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके कोणत्या विभागात आहे ?
12/15

कोणत्या राज्यात टपाल विभागाने प्रथमच ड्रोन वापरून पत्र वितरणाचा पायलट प्रोजेक्ट राबवला ?
13/15

--------------वाळवंट आशियातील सर्वात मोठे वाळवंट आहे ?
14/15

कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्या शैलीचे उदाहरण आहे ?
15/15

पहिले महायुध्द केव्हा सुरू झाले होते ?
Published at : 08 Jan 2024 04:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion