एक्स्प्लोर
GK Questions : स्पर्धा परीक्षा प्रश्नावली संच 2 : सिंहगड किल्ला आधी कोणत्या नावाने ओळखला जायचा?
GK Questions : स्पर्धा परीक्षा प्रश्नावली संच 2 : सिंहगड किल्ला आधी कोणत्या नावाने ओळखला जायचा?
MPSC UPSC Rajyaseva Question Papers with Answers General Knowledge Competitive Exam Question Paper Set 2 | GK Questions : स्पर्धा परीक्षा प्रश्नावली संच 2 : सिंहगड किल्ला आधी कोणत्या नावाने ओळखला जायचा?
1/17

अहमदनगर जिल्ह्यात किती तालुका आहेत ?
2/17

भारताचा 27 % टक्के भाग ------मृदेने व्यापला आहे.
3/17

महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
4/17

नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसला आहे ?
5/17

भारताची पहिली बॅंक कोणती ?
6/17

सिंहगढ किल्ला आधी कोणत्या नावाने ओळखला जायचा ?
7/17

लातूर जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
8/17

डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे ?
9/17

प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे ?
10/17

क्षेत्रफळेच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता ?
11/17

पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
12/17

अजिंठाचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखतात ?
13/17

पर्यावरण संतुलनासाठी वनांचे कमात कमी प्रमाण किती टक्के असावे ?
14/17

उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे ?
15/17

टिळक स्वराज्य फंडाची स्थापना कोणी केली ?
16/17

सोलापुर जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
17/17

नोबेल पुरस्काराची सुरूवात केव्हा झाली ?
Published at : 06 Jan 2024 03:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
क्रिकेट
























