एक्स्प्लोर
GK Questions : स्पर्धा परीक्षेतील प्रश्नावली! या प्रश्नाचं उत्तर देता येईल का?
GK Questions : स्पर्धा परीक्षेतील प्रश्नावली! या प्रश्नाचं उत्तर देता येईल का?

MPSC UPSC Rajyaseva Question Papers with Answers General Knowledge | GK Questions : स्पर्धा परीक्षेतील प्रश्नावली! या प्रश्नाचं उत्तर देता येईल का?
1/19

कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ?
2/19

ऑगस्ट क्रांती मैदान कुठे आहे ?
3/19

सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
4/19

बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे
5/19

नगरपरिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
6/19

शिवकाशी , तामिळनाडू कोणत्या उद्याेगाशी निगडित आहे ?
7/19

संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही
8/19

खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य को
9/19

जमनापरी, संगमनेरी, उस्मानाबादी या पुढील पैकी कशाच्या जाती आहेत?
10/19

नाशिक जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
11/19

वाळू मिश्रित लोम प्रकाराची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते ?
12/19

परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
13/19

1962 साली जेंव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते?
14/19

संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून घोषित केला आहे
15/19

खालील शब्दांतून नंपूसकलिंगी शब्द ओळखा ?
16/19

कोणत्या देशाने भारताचे सर्वप्रथम व्यापारी संबंध स्थापित केले होते ?
17/19

जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण ?
18/19

एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ मध्ये कोण सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आ
19/19

नागपूर जिल्ह्यात किती तालुके आहेत
Published at : 05 Jan 2024 04:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
चंद्रपूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion