एक्स्प्लोर
ड्रग्सच्या व्यसनाने या बॉलिवूड स्टार्सच्या करिअरवर परिणाम, संजय दत्तपासून रणबीर कपूरचा समावेश
1/6

अभिनेता संजय दत्तने 1993 बॉम्ब स्फोट प्रकरणातील शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगली आहे. मात्र संजय दत्तला 1982 साली ड्रग्स बाळगल्याप्रकरणीही अटक झाली होती, हे अनेकांना माहित नसेल. त्यानंतर संजय दत्त नशामुक्ती केंद्रात सुनील दत्त यांनी पाठवलं होतं.
2/6

सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने एका मुलाखतीत कबूल केलं होतं की, शाळेत असताना त्याने ड्रग्स घेणे सुरु केलं होतं. त्यानंतर याचं व्यसन त्याला लागलं. मात्र आता रणबीर यातून बाहेर पडला आहे. मात्र आजही रणबीर चेन स्मोकर आहे.
Published at :
आणखी पाहा























