एक्स्प्लोर
Tata Group: टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात येणार?
Tata Big Basket IPO: टाटा समूह विविध क्षेत्रात आक्रमकपणे उतरत आहे. टाटा समूहातील बिग बास्केट कंपनीचा आयपीओ येणार आहे.
Tata Group: टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात येणार?
1/8

टाटा समूहाची आणखी एक कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
2/8

भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन स्टोअपैकी एक असलेले टाटा बिग बास्केट आगामी काळात आपला आयपीओ बाजारात आणू शकते.
Published at : 22 Dec 2022 07:01 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























