एक्स्प्लोर
RBI Meeting : कर्ज महागणार? आरबीआय हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता
RBI Repo Rate Hike: किरकोळ महागाईत वाढ झाल्याने रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे मॉर्गन स्टॅनली या आर्थिक संस्थेने म्हटले.
RBI Meeting : कर्ज महागणार? आरबीआय हा मोठा निर्णय घेण्याची शक्यता
1/10

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) तीन दिवसीय पतधोरण आढावा बैठक (Monetary Policy Committee) 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे.
2/10

ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दर पुन्हा एकदा 7 टक्क्यांच्या पातळीवर पोहचल्याने आरबीआय रेपो दरात पुन्हा वाढ करण्याची शक्यता आहे.
Published at : 20 Sep 2022 11:42 AM (IST)
आणखी पाहा























