एक्स्प्लोर
Multibagger Stock: सहा महिन्यात 19 रुपयांवरुन 'हा' शेअर 327 वर पोहोचला, तीन महिन्यात 260 टक्के रिटर्न, गुंतवणूकदार मालामाल
GHV Infra Projects Share Return: या कंपनीचं बाजारमूल्य 472 कोटी रुपये इतकं आहे. या शेअरमध्ये एका महिन्यात 50 टक्के तेजी दिसून आली आहे.
शेअर मार्केट
1/6

Multibagger Stock: इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील कंपनी जीएचव्ही इन्फ्रा प्रोजेक्टसच्या मल्टीबॅगर शेअरनं गेल्या तीन वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांचे पैसे 19 पट वाढवले आहेत. या शेअरमध्ये 2025 च्या तीन महिन्यात 260 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
2/6

जीएचव्ही इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचं जुनं नाव सिंधू व्हॅली टेक्नोलॉजीज लिमिटेड हे आहे. कंपनीत डिसेंबर 2024 मध्ये सार्वजनिक भागिदारी 96.43 टक्के होती.
Published at : 06 Apr 2025 07:53 PM (IST)
आणखी पाहा























