एक्स्प्लोर
Yojanadoot : योजनादूतसाठी अर्ज कुठे करायचा, किती तारखेपर्यंत मुदत, सरकार महिन्याला 10 हजार देणार, नेमकं काम काय करावं लागणार?
Yojanadoot : महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचलनालय विभागाकडून योजनादूत म्हणून काम करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
योजनादूत अर्ज
1/5

महाराष्ट्र सरकारनं शासनाच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजनादूत हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करावा लागेल. (प्रातिनिधिक फोटो)
2/5

महाराष्ट्र सरकार संपूर्ण राज्यात 50 हजार योजनादूत नेमणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात योजनादूत म्हणून काम करावं लागेल. यासाठी संबंधित उमेदवाराला दरमहा 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. योजनादूत म्हणून काम करण्याचा कालावधी साधारणपणे 6 महिने आहे. (प्रातिनिधिक फोटो)
Published at : 10 Sep 2024 11:17 AM (IST)
आणखी पाहा























