एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्याहून चांदी झाली महाग; एक किलो चांदी 69 हजारांवर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,860 रुपये आहे.
Gold Rate Today
1/9

जागतिक बाजारातील डॉलरच्या संख्येत झालेली घट आणि चीनमधील वाढता कोरोना संसर्ग यामुळे सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत.
2/9

तसेच, जागतिक मंदीची भीती म्हणून अनेकजण सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणेही कठीण झाले आहे.
Published at : 20 Jan 2023 12:13 PM (IST)
आणखी पाहा























