एक्स्प्लोर
रेल्वेनं करा चार धाम यात्रा, किती करावा लागणार खर्च?
रेल्वेन तुम्ही विविध ठिकाणी प्रवास करु शकता. देशातील महत्वाच्या धार्मिक स्थळांना देखील भेटी देऊ शकता.
Char Dham Yatra
1/10
![रेल्वेन तुम्ही विविध ठिकाणी प्रवास करु शकता. देशातील महत्वाच्या धार्मिक स्थलांना देखील भेट देऊ शकता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रेल्वेन तुम्ही विविध ठिकाणी प्रवास करु शकता. देशातील महत्वाच्या धार्मिक स्थलांना देखील भेट देऊ शकता.
2/10
![आता रेल्वेने देशातील महत्वाच्या धार्मिक स्थळांसाठी एक पॅकेज आणलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आता रेल्वेने देशातील महत्वाच्या धार्मिक स्थळांसाठी एक पॅकेज आणलं आहे.
3/10
![आता तुम्हाला भारतीय रेल्वेन चार धाम यात्रा करता येणार आहे. याद्वारे तुम्ही अनेक स्थळांना भेटी देऊ शकता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आता तुम्हाला भारतीय रेल्वेन चार धाम यात्रा करता येणार आहे. याद्वारे तुम्ही अनेक स्थळांना भेटी देऊ शकता.
4/10
![चार धाम यात्रेच पॅकेज हे दिल्लीतून भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने सुरु केलं आहे. यामध्ये तुम्हाला ऋषिकेशला जाण्याची संधी मिळते. तिथून जोशीमठहून केदारनाथ, बद्रीनाथलाही जाता येतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चार धाम यात्रेच पॅकेज हे दिल्लीतून भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने सुरु केलं आहे. यामध्ये तुम्हाला ऋषिकेशला जाण्याची संधी मिळते. तिथून जोशीमठहून केदारनाथ, बद्रीनाथलाही जाता येतं.
5/10
![ऋषिकेशहून परत आल्यानंतर पुरी, रामेश्वरम, पुणे, नाशिक, द्वारका आणि त्यानंतर रेल्वे परत दिल्लीला येते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ऋषिकेशहून परत आल्यानंतर पुरी, रामेश्वरम, पुणे, नाशिक, द्वारका आणि त्यानंतर रेल्वे परत दिल्लीला येते.
6/10
![हे संपूर्ण पॅकेज 17 दिवस आणि 16 रात्रीचे आहे. यामध्ये तुम्हाला एसी 1 कूप, एसी 1 टायर, एसी 2 टायर आणि एसी 3 टायरमध्ये प्रवास करावा लागणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हे संपूर्ण पॅकेज 17 दिवस आणि 16 रात्रीचे आहे. यामध्ये तुम्हाला एसी 1 कूप, एसी 1 टायर, एसी 2 टायर आणि एसी 3 टायरमध्ये प्रवास करावा लागणार आहे.
7/10
![दरम्यान, या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दरम्यान, या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळणार आहे.
8/10
![तुमच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी ट्रेनमध्ये मॅनेजर असणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तुमच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी ट्रेनमध्ये मॅनेजर असणार आहे.
9/10
![या चार धाम यात्रेचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला 83,970 ते 1.79 लाख रुपये खर्च करावे लागतील.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या चार धाम यात्रेचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला 83,970 ते 1.79 लाख रुपये खर्च करावे लागतील.
10/10
![28 जून 2024 पासून तुमची ही चार धाम यात्रा सुरु होणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
28 जून 2024 पासून तुमची ही चार धाम यात्रा सुरु होणार आहे.
Published at : 12 Apr 2024 06:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)