एक्स्प्लोर
PHOTO | कतरिना कैफच्या देसी अदा पाहून व्हाल थक्क
1/6

कतरिना आपल्या लूक्ससोबतही एक्सपरिमेंट्स करताना दिसून येते. कधी सिम्पल तर कधी स्टायलिश. चाहतेही तिच्या या लूक्सवर लाईक्सचा वर्षाव करतात. (Photo Credit - Instagram)
2/6

कतरिना अनेकदा लेहेंग्यातही दिसून आली आहे. अनेक फिल्मी पारटि आणि फंक्शनमध्ये कतरिना लेहंग्यात दिसून आली आहे. (Photo Credit - Instagram)
3/6

खासकरुन कतरिना साडीत खूप सुंदर दिसते. अनेकदा ती डिझायनर साडीमध्ये दिसून आली आहे. सोशल मीडियावरही तिचे लूक व्हायरल झाले होते. (Photo Credit - Instagram)
4/6

कतरिना कैफला इंडियन आउटफिट्स खूप आवडतात, अनेकदा ती भारतीय पेहरावात दिसून येते. मग तो सलवार असो वा साडी (Photo Credit - Instagram)
5/6

आज जर कतरिना कैफला पाहिलं तर मात्र कोणीही बोलू शकणार नाही की, ती भारतीय नाही. कतरिना देसी लूकमध्ये खरंच फार सुंदर दिसते. (Photo Credit - Instagram)
6/6

कतरिना कैफ भारतीय नाही, पण कतरिना जेव्हा भारतात आली त्यावेळी तिने भारतीय संस्कृती शिकून घेण्याचा प्रयत्न केला. आज इतक्या वर्षांनी मात्र ती भारतीय रंगात रंगून जाण्यात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. (Photo Credit - Instagram)
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























