एक्स्प्लोर
PHOTO : Mercedes Benz ते Lamborghini... रणवीर सिंहचं कार कलेक्शन
1/8

रणवीरने 2019 मध्ये Lamborghini Urus कार खरेदी केली होती. उरुस ही पहिली चार दरवाजे असलेली लॅम्बोर्गिनी कार आहे. रणवीरला रेड उरसमध्ये बर्याचदा स्पॉट केले गेले आहे. ही कारचं इंजिन 3996 सीसी असून त्याची किंमत 3.10 कोटी रुपये आहे.
2/8

जग्वार एक्सजेएल रणवीरच्या कार कलेक्शनमध्ये आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 99.56 लाख रुपये आहे. याचं इंजिन 296 बीएचपीची पावर देते.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















