अभिनेत्री प्राची देसाई 2008 मध्ये चित्रपट 'रॉक ऑन' मधून अभिनेता फरहान अख्तरसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर प्राची देसाई अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
2/9
प्राचीने आपल्या करिअरची सुरुवात एकता कपूरच्या टीव्ही सीरिअल 'कसम से' मधून केली होती. या सीरिअलमध्ये प्राची बानीच्या भूमिकेत दिसून आली होती. (Photo Credit: Manav Manglani)
3/9
तसेच अनेक चाहत्यांनी प्राचीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा बोलून दाखवली. (Photo Credit: Manav Manglani)
4/9
सोशल मीडियावर चाहते प्राची लवकर ठिक व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
5/9
त्याचसोबत या दरम्यान मुंबई विमानतळावर उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सनी प्राची देसाईला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. (Photo Credit: Manav Manglani)
6/9
ब्लॅक आऊटफिट्समध्ये प्राची फार सुंदर दिसत होती. (Photo Credit: Manav Manglani)
7/9
पायाला दुखापत झाल्यामुळे प्राचीने व्हीलचेअरची मदत घेतली होती. (Photo Credit: Manav Manglani)
8/9
खरं तर अभिनेत्री प्राची देसाईच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिला चालता येत नसल्याची माहिती मिळत आहे. (Photo Credit: Manav Manglani)
9/9
बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाई काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर दिसून आली. मात्र प्राची यावेळी व्हीलचेअरवर बसलेली होती. त्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच अनेक चाहते चिंतेत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)