एक्स्प्लोर

Vastu Tips : घरात 'या' ठिकाणी आरसा लावताय? तर सावधान! घराच्या सकारात्मक ऊर्जेसाठी वाचा योग्य दिशा

Vastu Tips : घरात चुकीच्या दिशेला जर तुम्ही आरसा लावत असाल तर, ते तुमच्या दुर्देवाचं, आर्थिक तंगीचं कारण ठरु शकतं. यासाठी आरसा लावण्याची योग्य दिशा माहित असायला हवी.

Vastu Tips

1/13
घराला सजवण्यासाठी प्रत्येकाच्या घरी सुंदर आणि लक्षवेधी आरसे दिसतात.

2/13
पण तुम्हाला माहित आहे का, छोट्यातला छोटा आरसाही तुमचं नशीब बदलू शकतं. त्यासाठी तुम्हाला आरसा लावण्याची योग्य दिशा माहित असायला हवी.

3/13
वास्तुशास्त्रात आरशाला ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. आरशामुळे जर सकारात्मकता येऊ शकते, तर नकारात्मकताही दुप्पट वाढवू शकते. जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार आरसा लावण्यासाठी योग्य दिशा कोणती?

4/13
जर तुम्ही आरसा बेडरूममध्ये बेडच्या समोर लावत असाल तर ही दिशा चुकीची आहे. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे आणि अशांतता निर्माण होऊ शकते.

5/13
जर हा आरसा जागेवरून काढणे कठीण असेल तर, झोपेच्या वेळेस त्यावर कापड टाकावा.

6/13
आरसा लावण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा अशुभ समजली जाते. या दिशेला आरसा लावल्यास सुख, समृद्धी आणि आर्थिक अडचण येऊ शकते.

7/13
तसेच, तुम्ही उत्तरेला आणि पूर्वेला आरसा लावल्यास तुमच्या घरी धन संपत्तीची भरभराट होते आणि सुख समृद्धी लाभते.

8/13
तसेच, आरसा लावताना जास्त उंच किंवा अगदीच खाली लावू नये. आरसा आपल्या डोळ्यांच्या अंतरावर लावावा.

9/13
वास्तुशात्रानुसार, आरसा हा चौकोनी किंवा आयताकार असावा. गोलाकार आरसा नकारात्मक ऊर्जेला सर्वत्र पसरवण्याचं काम करतो. आणि कुटुंबामध्ये एकात्मकता राहत नाही.

10/13
तसेच तुटलेला आणि भुरकट आरसा वास्तूदोषाला कारणीभूत ठरतो. ज्यामुळे घरी अशांतता नांदते. त्यामुळे असे आरसे फेकून देणे योग्य असते.

11/13
वास्तुशात्रानुसार, मुख्य दाराला आरसा लावल्यास घरी येणारी सकारात्मक ऊर्जा पुन्हा बाहेर जाते.

12/13
वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तिजोरी समोर आरसा लावला तर तुमच्या धन संपत्तीत भरभराट होते.

13/13
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, आठवड्याच्या शेवटी मिळणार शुभवार्ता? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget