एक्स्प्लोर
Pitru Paksha 2024: पितृपक्षात काळ्या तिळाचा वापर करून 'या' 4 गोष्टी करा; पुढच्या 7 पिढ्यांमध्ये सुख नांदेल
Pitru Paksha 2024: सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. आपल्या पितरांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी पितृपक्षातील पंधरा दिवस सर्वोत्तम मानले जातात.

Pitru Paksha 2024
1/6

Pitru Paksha 2024: सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. आपल्या पितरांचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी पितृपक्षातील पंधरा दिवस सर्वोत्तम मानले जातात.
2/6

घरामध्ये संकटं असतील आणि प्रगतीत अडथळे येत असतील तर पितृ पक्षातील इंदिरा एकादशीला काळे तीळ दुधात मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं. यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंशज सुखी राहतात.
3/6

पितृ पक्षामध्ये काळे तीळ पाण्यात मिसळून दररोज सूर्योदयापूर्वी स्नान करावं. काळ्या तिळाच्या वापरानं शनिदोषही शांत होतो.
4/6

पितृ पक्षात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, यावेळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाका. आपल्या पूर्वजांचं स्मरण करून पितृ सूक्ताचं पठण करा. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.
5/6

घरामध्ये संकटं असतील आणि प्रगतीत अडथळे येत असतील तर पितृ पक्षातील इंदिरा एकादशीला काळे तीळ दुधात मिसळून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं. यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंशज सुखी राहतात.
6/6

ऋग्वेदानुसार, आर्यमा ही पूर्वजांची देवता मानली जाते. पितृ पक्षादरम्यान तुम्ही काळ्या तिळापासून बनवलेले लाडू आर्यमा देवाला अर्पण करू शकता. हे अन्न कुत्र्याला दिलं जाऊ शकतं. हे पूर्वजांच्या आत्म्यांना प्रसन्न करतं.
Published at : 20 Sep 2024 06:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज